KGB - Russiachya Guptchar Sansthecha Aajvar N Sangitla Gelela Itihas (Marathi) | केजीबी - रशियाच्या गुप्तचर संस्थेचा आजवर न सांगितला गेलेला इतिहास (मराठी)(Paperback, N. Chokkan Sudarshan Athawale) | Zipri.in
KGB - Russiachya Guptchar Sansthecha Aajvar N Sangitla Gelela Itihas (Marathi) | केजीबी - रशियाच्या गुप्तचर संस्थेचा आजवर न सांगितला गेलेला इतिहास (मराठी)(Paperback, N. Chokkan	Sudarshan Athawale)

KGB - Russiachya Guptchar Sansthecha Aajvar N Sangitla Gelela Itihas (Marathi) | केजीबी - रशियाच्या गुप्तचर संस्थेचा आजवर न सांगितला गेलेला इतिहास (मराठी)(Paperback, N. Chokkan Sudarshan Athawale)

Quick Overview

Rs.199 on FlipkartBuy
Product Price Comparison
विसाव्या शतकातील बहुतांश काळ, सोव्हिएत युनियन हे कम्युनिस्ट पक्ष आणि केजीबीसारख्या गुप्तचर सेवांद्वारे संचालित गुप्ततेच्या आणि दडपशाहीच्या लोखंडी पडद्यामागे झाकलेले होते. परदेशातील लोक केजीबीला बाहेरच्या देशांमध्ये पाळत ठेवणारी एक गुप्तहेर संस्था म्हणून ओळखत होते, परंतु सोव्हिएत सीमेच्या आत असलेल्यांनी त्याची व्यापक अशी दडपशाही अनुभवली होती ज्यापासून बाहेरील जग अनभिज्ञ होते.